K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 13 May 2021

 SCHOOL COMMITTEES  शालेय समित्या


शाळा व्यवस्थापन समिती

1

मुख्याध्यापक

2

पालक प्रतिनिधी

3

शिक्षण तज्ज्ञ / शिक्षण प्रेमी

4

स्थानिक संस्था प्रतिनिधी

5

शिक्षक प्रतिनिधी

6

विद्यार्थी प्रतिनिधी

7

विद्यार्थीनी प्रतिनिधी

 

शिक्षक पालक संघ  

1

मुख्याध्यापक

2

शिक्षक प्रतिनिधी

3

पालक प्रतिनिधी

4

प्रत्येक वर्ग-पालक प्रतिनिधी

 

माता पालक संघ

1

मुख्याध्यापक

2

शिक्षक प्रतिनिधी

3

पालक प्रतिनिधी

4

प्रत्येक वर्ग-पालक प्रतिनिधी

 

परिवहन समिती

1

मुख्याध्यापक

2

वाहतुक निरीक्षक

3

शिक्षण विभाग प्रतिनिधी/शिक्षण निरीक्षक

4

वाहतुक पोलिस निरीक्षक / पोलिस निरीक्षक

5

स्थानिक संस्था प्रतिनिधी

6

बस मक्तेदार प्रतिनिधी

7

शिक्षक पालक संघ प्रतिनिधी

 

मध्यान्ह पोषण आहार समिती

1

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष

2

तलाठी / ग्रामसेवक

3

विस्तार अधिकारी ( शिक्षण )

4

आरोग्य सेवक / सेविका

5

मुख्याध्यापक

6

केंद्र मुख्याध्यापक






               

शालेय समित्यांची रचना

 

● शाळा व्यवस्थापन समिती

मुख्याध्यापक

पालक प्रतिनिधी

शिक्षण तज्ज्ञ / शिक्षण प्रेमी

स्थानिक संस्था प्रतिनिधी

शिक्षक प्रतिनिधी

विद्यार्थी प्रतिनिधी

विद्यार्थीनी प्रतिनिधी

 

● शिक्षक पालक संघ

मुख्याध्यापक

शिक्षक प्रतिनिधी

पालक प्रतिनिधी

प्रत्येक वर्ग-पालक प्रतिनिधी

 

● माता पालक संघ

मुख्याध्यापक

शिक्षक प्रतिनिधी

पालक प्रतिनिधी

प्रत्येक वर्ग-पालक प्रतिनिधी

 

● शालेय परिवहन समिती

मुख्याध्यापक

वाहतुक निरीक्षक

शिक्षण विभाग प्रतिनिधी/शिक्षण निरीक्षक

वाहतुक पोलिस निरीक्षक / पोलिस निरीक्षक

स्थानिक संस्था प्रतिनिधी

बस मक्तेदार प्रतिनिधी

शिक्षक पालक संघ प्रतिनिधी

 

● मध्यान्ह पोषण आहार समिती

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष

तलाठी / ग्रामसेवक

विस्तार अधिकारी ( शिक्षण )

आरोग्य सेवक / सेविका

मुख्याध्यापक

केंद्रिय मुख्याध्यापक

 

👏

 

शाळा व्यवस्थापन समिती

 जबाबदा-या व कार्य

 

● शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.

● शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.

● शाळाबाह्यविकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.

● गावातील/ परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.

● शालेय पोषण आहार योजना इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.

● शालेय मंत्रिमंडळ / बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.

शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.

● शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.

● शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणा-या अडचणीचे निरसन करून शाळेचा विकास करणे.

● शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

● महिन्यातून किमान एक बैठक घेणे बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.

 

🌟

 

रचना

1)शाळा व्यवस्थापन समिती-रचना

 

● ७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता,पिता /पालक)

उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधीशिक्षक,शिक्षकतज्ञ यांमधून निवड करणे.

 

● किमान ५० % सदस्य महिला

शाळेतील २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून(१मुलगा,१मुलगी)

पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे.

 

● शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव

 

● विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे माता/पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व

 

● समिती दर २ वर्षांनी पुनर्गठीत करणे.

 

● समितीची महिन्यातून किमान १ बैठक

 

2)माता -पालक संघ -रचना

1. अध्यक्ष -मुख्याध्यापक

2. सचिव -ज्येष्ठ स्त्री शिक्षिका/ शिक्षक(स्त्री नसल्यास अंगणवाडी ताई )

3. सदस्य -प्रत्येक विद्यार्थिनीची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही )

 

 3)पालक शिक्षक संघ -रचना

1. अध्यक्ष -प्राचार्य /मुख्याध्यापक

2.उपाध्यक्ष -पालकांमधून एक

3.सचिव -शिक्षकांमधून एक

4.सहसचिव (२)-पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक

5.सदस्य -प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक

6.प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )

7.समितीत ५०%महिला सदस्य

8.समितीची मुदत २ वर्षे

9.बैठक २ महिन्यातून किमान एक

 

 

शाळा व्यवस्थापन समिती संदर्भात सूचना

● नवीन शाळा व्यवस्थापन समिती ही सप्टेंबर महिन्यात स्थापन करणे आवश्यक आहे,बंधनकारक आहे.त्यासाठी प्रत्येक पालकापर्यंत सूचना पोचणे आवश्यक आहे.

● 7 
दिवस पूर्वी पालकसभेची सूचना काढणे;त्यानंतर दिवसांनी  पालकसभा घेणे,पालकसभेतून वर्गनिहायआरक्षणनिहाय,महिलांसहीत सदस्य निवड लोकशाही पद्धतीने बहुमताने करणे.

● 
जास्त संख्या असलेल्या शाळांनी प्रत्येक मुलाकडे पालकाची सही आणण्यासाठी छोट्या सूचनेचा कागद देणे,सही घेणे,सर्व कागद गोळा करणे.

● 
पालकसभा घेताना 50%पेक्षा जास्त हजर पालकांच्या सह्या बैठकरजिस्टरवर असाव्यात.

● 
या बैठकीला तंटामुक्ती अध्यक्षपोलीस पाटील इ.ना पत्र देऊन हजर राहण्याची विनंती करावी... किंवा गरजेनुसार पोलिस स्टेशनला अर्ज देऊन एखादा पोलिस कर्मचारी मागून घ्यावा.

● 
शा.व्य.समिताचा अध्यक्ष प्रत्यक्ष मुलाचे आई किंवा वडीलच असले पाहिजे.इतर नातेवाईकांना अध्यक्ष होता येत नाही.

● 
ही समिती 1आँक्टोबर 2018पासून ते 30सप्टेंबर 2020पर्यंत काम पाहील.

● 
एखादा निवडलेला सदस्य किंवा अध्यक्ष याचे मूल काही कारणाने शाळा सोडून गेले तर त्याचे सदस्यत्व/अध्यक्षपद आपोआपच रद्द होईलअशी सूचना लेखीमध्ये घ्यावी.

● 
प्रत्येक वर्गातून 1पुरुष व 1महिला सदस्य निवडावा. 

● 1
मुलगा,1मुलगी(शाळेतून);1शिक्षक,
1ग्रामपंचायत सदस्य,1शिक्षणप्रेमी नागरिक हे बिगर निवडणुकीतून आलेले सदस्य असतील.
मुअ हे पदसिद्ध सचिव असतील.

● 
कुठल्याही परिस्थितीत30सप्टेंबर2018पर्यंत नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झालीच पाहिजे.

शालेय विविध समित्या PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी

 येथे क्लिक करा ]

======================================================

No comments:

Post a Comment