K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 1 May 2021

 डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग


डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते.. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी. एस्. सी. ला एडमीशन घेतली..


नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की, पायलट बनायचे असेल तर ईजीनीयरींग मधील एयरोनॉटीकल ईजीनीयरींग ला प्रवेश घ्यावा लागतो !.. मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!..


परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले!...


नंतर एयरोनॉटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपूर्ण भारतातून केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले!.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..


त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया हीच पायलटच्या जागा भरायची!..


त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!. अर्ज आठ!.. डॉ. ए. पी. जे. अब्दुल


कलाम टॉपर !..


ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!.


डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!.. डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे, या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले!..


डॉ. कलाम खुप हताश झाले !..


रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले!..


तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..


डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!..


दुस-या दिवशी पेपरमधे, एयरोनॉटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची!.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..


ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कॅडीडेट!...


एकच जागा !..


यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली!...


दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"..


विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये.. आणि मला खात्री


की हे विमान तूच बनवू शकशील!"..


पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे!..


तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्येय मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...


कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..


"जीवनात अयशस्वी जरी झालोत


तरी निराश होऊ नये


कारण,


F.A.I.L. चा अर्थ


First Attempt In Learning असाच आहे..!!


प्रयत्नांना कधीही शेवट नसतो


कारण,


E.N.D. चा अर्थ


Efforts Never Die


असाच घेऊयात..!!


आयुष्यात कोणाकडूनही


नकार आला तरी खचून जाऊ नये


कारण,


N.O. म्हणजे


Next Opportunity


म्हणून नेहमी आशावादी राहुयात


आणि


जीवनात पुढेच चालत राहुयात

No comments:

Post a Comment