आरोग्य संबधी जनजागृती मोहिम
आरोग्य
आजीबाईचा बटवा (घरचा वैद्य)
या विभागात घरगुती उपचाराच्या काही टिपा दिल्या आहेत.
आयुर्वेद, निसर्गोपचार व आहार
आयुर्वेद - उपचार व आहार
आयुष्यमान (दीर्घायु)
या विभागात दीर्घायू साठी भारतात उपलब्ध असणार्या विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य मोहीम
या विभागात विविध संस्था राबवत असलेल्या आरोग्यविषयक मोहिमांची माहिती दिली आहे
आरोग्य संपदा
ह्या विभागात विमा पोलिसिज, काही घरगुती उपचार, दवाखाने (हॉस्पिटल्स), ग्रामिण भागातली आरोग्य व्यवस्था, आरोग्य विषयी काम करणा-या संस्था, वैद्यकीय शिक्षण, तसेच इतर अनेक विषयांची माहिती यामध्ये दिली आहे.
आरोग्याविषयी माहितीपट
या विभागात आरोग्य संबधी जन जागृतीसाठी काही माहितीपट दिले आहेत
इतर माहिती
आरोग्य विषयक इतर माहिती यामध्ये दिली आहे.
किशोरावस्था
मुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात.
जीवनाची तथ्ये (फॅक्टस फॉर लाईफ)
जीवनाची आवश्यक मूलतत्वे देणारे संदेश व जीवनाच्या मूलतत्वांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शक गोष्टी
पोषाहार
या भागात पोषक अन्नघटक, आणि त्यांचे पोषण मुल्य, विवध वयोगटातील मुलासाठीचा पोषक आहार, त्यांच्या पाक कृती यासंबधीची माहिती दिली आहे
प्रथमोपचार
जेव्हा कोणी जख्मी होते किंवा अचानक अजारी पडते, जेव्हा संकटकालीन परिस्थिती असते त्यावेळी प्रथोमोपचार देण्याची वेळ येते आणि हीच वेळ रोग्यासाठी महत्वाची असते. खाली काही आवश्यक प्रथोमोपचार दिले आहेत.
बाल आरोग्य
मुलांचे आरोग्य, त्यांच्या विकासातील महत्वाचे टप्पे, लसीकरण, स्तनपान तसेच लहान मुलांचे विविध आजार यासंबधीची माहिती या भागात दिली आहे.
महिलांचे आरोग्य
या विभागात महिलांचे आरोग्य या विषयी माहिती देण्यात आली आहे. औषधे आणि गर्भावस्था, पौगंडावस्था, प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य, मासिक पाळी, वंध्यत्व, सुरक्षित मातृत्वची खात्री करणे या विषयांवर माहिती देण्यात आली आहे.
मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. हे शारीरिक आरोग्याहून श्रेष्ठ आहे. या विभागात मानसिक आरोग्य म्हणजे काय? ते का महत्वाचे आहे. आणि मानसिक विकार कशामुळे होतात या संबधी माहिती दिली आहे
यशोगाथा
या विभागात आरोग्य विषयी यशोगाथांची माहित देण्यात आली आहे.
योजना व कायदे
आरोग्य खात्याच्या विविध योजना आणि कायदे यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
रोग व आजार
या विभागात विविध प्रकारचे रोग व आजार ह्याबद्दलची उपयुक्त माहिती दिलेली आहे.
रोगनिदान व तपासणी
या विभागात रोगाचे निदान व त्या संबंधी कराव्या लागणाऱ्या तपासण्या यांची माहिती देण्यात आली आहे.
शरीरशास्त्र
शरीरशास्त्र या विभागात मानवाच्या शरीराची माहिती देण्यात आली आहे.
स्वच्छता
चांगल्या आरोग्या साठी व्यक्तिगत व पर्यावरणाची म्हणजेच आपल्या सभोवतालची स्वच्छता असणे आवश्यक आहे. या विषयी माहिती या विभागात दिली आहे.
स्रोत : विकासपिडिया
No comments:
Post a Comment