K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 8 May 2021

 खजूर....


... लकवा झाला आहे, शरिर दुर्बल झाले आहे,  क्षयग्रस्त झाले आहे, अश्या सर्वच रुग्णांकरता  ,, खजूर,, हे फार मोठेच वरदान आहे..

.  अचानक अंग शिथिल होउन, पँरालँसिसचा जर अँटँक आला असेल,.  हातापायाला मुंग्या आल्या असतील तर,

..... बधिरता आलि असेल तर, दररोज चार ते पाच खजूर खावे.. महिन्याभरातच आश्चर्यजनक परिणाम दिसून रूग्ण खडखडित बरा होतो....

......... 

               दुसरा विकार म्हणजे.. ,, क्षयरोग,,..  छातित कफ दाटणे, अशक्त होणे, फुफ्फुसे निकामि होणे., 

 यावर . खजूरासारखे औषध नाहि..

..  खजूरात मोठ्या प्रमाणात   पौष्टिक घटक आहेत. जीवनसत्व . ,अ,  बी, व.. ,सी,. हे विपूल आहे.. शिवाय चुना, फाँस्फरस, व लोह देखिल भरपूर आहै.

 .....  हे उत्तम पाचक आहे, याच्या सेवनाने पचनसंस्था

 बलवान होते. . एक चाटण नेहमि घेत राहा..

.. खजूर, सैंधव मीठ, लिंबाचा रस, मिरे, व सुंठ,  पिंपळी हे  घेउन याचि चटणि करून ति नेहमिच जेवणात ठेवा

.... याने अन्नपचन होते. आणि.  अजिर्ण, अपचन, बद्धकोष्ठ, मूळव्याध, संग्रहणि असे आजार होत नाही....


......##संधिवात.. ##कंबरदुखी.... चाळिशीनंतर हे आजार विशेषतः स्रियांच्या मागे लागतात..  जीवन नकोसे होते.. अश्या वेळी मग.. पुढील औसध घरीच करा...👉... खजूर, पिंपळि, वेलचि, पांढरे चंदन, काकडीच्या बियांचा गर, धणे, पाषाणभेद, 

ज्येष्ठमधाचे चूर्ण, आवळा चूर्ण, शिलाजित, हे सर्व समप्रमाणात घ्या

...... व मग ईतकिच साखर घ्या..

...... खजूर व शिलाजित बाजूला काढुश. वेगवेगळे कुटा

...  व नंतर सर्व एकत्रित करून कुटावे.. दररोज एक चमचाभर दूधासोबत घ्यावे. संधिवात समूळ जातो..


.... किंवा  पाच खजूर बिया उकळून मग त्यात मेथि रात्रभर भिजवा सकाळी दोन्हि बारिक करून चावून खा. .##कंबरदूखि.. पूर्ण बरि होते...

..... बर्याच माता विचारतात कि त्यांच्या लहान बाळांचे वजन वाढत नाही. तेव्हा. एक कप तांदळाच्या धुवणात  एक खजूरगर  बारिक पिठासारखा वाटून मग हे मिश्रण दिवसातून तिन वेळा घ्यावे.. सुकलेली मूले धष्टपूष्ट , सशक्त होतात..


......## मूर्च्छा, हिस्टेरिया,.. अशा स्रियांनि आपल्या आहारात भरपुर खजूराचा वापर करावा.. महिन्याभरातच चांगला परीणाम दिसतो..

......##चर्मरोग... खजूर कींवा खारिक याच्या बिया  जाळाव्यात  मग याची याख व कापूर  चांगल्या तुपात खलून मग पेस्ट बनवून ति नायटा, खरूज,  व ईसब अशा ठिकाणि लावा. हे सर्व रोग मूळासकट बरे होतात..


##मूळव्याध... याच खजूराच्या बीया जाळून मगयाची धुरी मोडास( कोंबास) द्यावी. हा गळून पडतो..

.....##उष्णता... शरिरातिल अतिरिक्त उष्णतेमूळे चकँकर येणे, घाम येणे, डोळे लालवटणे, अंगाचि लाहि होणे, गळवे, बेंड, येणे, घामोळे, येणे, तहान तहान होणे

..  या सर्व त्रासावर,  खजुर रात्रभर पाण्यात भिजवून मग सकाळी कुस्करून ते पाणि दिवसभर प्यावे. व या बिया  उउगाळून याचा लेप डोळ्यांभोवति लावा..

.... किंवा घामोळ्यांवर लावा...

..... लगेच आराम पडतो..


... तेव्हा हा असा गुणकारि ..., खजूर,,... नक्किच आहारात ठेवावा.

No comments:

Post a Comment