K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 8 May 2021

 हिंग...अस्साफोटिडा..


..... जेवणात कोशिंबिर असो, भाजि असो वा आमटि असो.  ,,हिंगाचि फोडणि,, शिवाय पर्याय नाही..

.... हींग पाचक आहे, गँसनाशक आहे, व वेदनाशामक, क्रुमिघ्न पण आहे... युनानि चिकित्सेत तर हिंगाला.

  ,, शक्तिचा स्रोत ,, मानले आहे..

.. मुख्य उपयोग बघा याचे...👉.

##पोटात ##दुखत असता...

        पोटात गँस धरला कि माणुस अस्वस्थ होतो

.. वारंवार असे होत राहिल्यास रूग्ण दुःखि होतो. तेव्हा यांना.. ,, शिवासुंठ,, योग द्यावा.. शिवा म्हणजे हिंग  व  सुंठ म्हणजे आल्याचे चूर्ण.. तेव्हा  हिंग, सुंठ, व काळि मिरि यांचे समभाग चुर्ण बनवून   रुग्णास दिवसातून दोन वेळा

.. कोमट पाण्याने द्यावे.. पोट फुगणे, तडिस लागणे, वेदना होणे, मुरडून येणे सर्व त्रास बंद होतात..


##कंबरदुखि.. वजन उचलल्यामुळे, मासिक पाळीच्या वेळी कळा येउन कंबर दुखणे,  असे त्रास होतात. तेव्हा

..*^ रजःप्रवर्तिनि वटि^* म्हणून  हिंग घातलेले औषध द्यावे. याने आराम पडतो. हे कोणत्याहि आयुर्वेद शाँपला  मिळत.

       ##कफावर  ##हिंगाचाउपाय... कफविकारात फुफ्फुसांवर अकारण ताण पडून त्यांचि कार्य क्षमता मंदावते. व त्याचा परिणाम ह्रुदयावरहि होतो. . तेव्हा यावर.. ,, कासदमन, चूर्ण,, मिळत . ते द्यावे

.... याचि क्रुति अशि..👉.. हिंग, सुंठ, काळि मिरे, व वावडिंग  आणि सैंधव मीठ हे समप्रमाणात घेउन चूर्ण बनवा  झाले. मग  कासदमन चूर्ण..!!!.. हे  मधात मिसळून अर्धा ते पाउण चमचा स, दु, सं. घ्यावे...

##दाढदुखत असल्यास.. भाजलेला हिंग कापसात गुंडाळुन दाढेखालि ठेवा. दाढदूखि लगेच थांबते....


   ##छातितून ##कळा आल्यास... प्रत्येक वेळि छातितून कळ आलि म्हणजे हार्ट अटँकच नसतो. पोटातला वायु उफाळला कि मग गँस दाटूनहि छाति दुखते. अशा वेळि.. हिंग, ओवा, सैंधव, व दालचिनि दोन दोन ग्रँम घ्या. वस्रगाळ चुर्ण करा. या चूर्णाचे दोन भाग करा. एक भाग सकाळि मधातून घ्या. व दुसरा भाग रात्रि घ्या.  १५ दिवसातच आराम पडतो..


##सांधेदुखि ##मूळापासून बरि होते.. संधिवातात अतिशय वेदना होतात. सूज असते. हालचाल बंदच होते

.. अश्या वेळि एक तेल घरिच बनवून तिथे लावा.. हिंग, लसूण, व सैंधव मीठ प्रत्येक  ५-५ ग्रँम आणुन ते तेलात मिसळून उकळवा. व मग मालिश करा.. सर्व त्रास बंद होतात..

        ##नारूवर  उपाय.. पायाला नारू झाल्यास वेदना तीव्र असतात. नारुचा किडा घुसतो पायात.  यावर हिंगाचा रामबाण उपाय आहे. .. पाव चमचा हिंग कपभर दह्यात मिसळून ते दहि खावे. याने नारुचा नाश होतो.

     ##कानातदडे बसल्यास... थंडित कानात वारे गेल्यास कानाला दडे बसतात.. यावर उपाय म्हणजे कापसात थोडा हिंग गुंडाळून तो फाया कानात ठेवा.

       ##डोळ्यांचे ##विकार.. व ##हिंग..

.. अनेक कारणांमूळे चष्मा लागतो. डोकेदुखिही उद्भवते. यावर... ,, हिंग्वाभाघ्रुत,, हमखास देते.. या घ्रुतात दूखिल 

   ,, हिंग,, असतोच.. 

  हिंगाचा उपयोग जखमांमधिल किडे मारण्याकरता देखिल होतो.  हिंगाचि पूड त्याजागि भरतात.

.   म्हणजे किडे मरतात. व जखम लवकर भरून येते.

... लहान बाळ बरेच वेळा पोटात गँस जमा झाल्याने

  कळवळून रडते. अशा वेळि हिंगाचे पाणि पोटाच्या अवतिभवती लावल्यास वायू निघून बाळाला बरे वाटू लागते..

..##अरूचिवर ##हिंग्वलेह... हि म्हणजे पाचक चटणिच असते.. मनुका, किसमिस, बडिशेप, पुदिना, खडिसाखर, लिंबाचा रस, द्राक्षाचा रस, आल्याचा रस, व गुलाबपाणि हे सर्व एकत्र करून याचि वाटून चटणि बनवावि.  हि चटणि ईतकि रूचिदायक आहे कि, तोंडाला रूचि नसलेल्यालाहि ती पोटभर जेवायला लावेल..

... तेव्हा हा बहुगुणि .. हिंग.. असतोच घरोघरि..

.. स्रियांचे तर पान नाहि हालत याच्याशिवाय....!!!👍

No comments:

Post a Comment