मुलांचे डोळे "आळशी" बनताहेत?
(91 हजार मुलांमध्ये दृष्टीदोष उघड)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ज्यांचे मूल सतत मोबाईल, टॅब, गेम, विडिओ गेम खेळतात अशा लहान मुलांना एक नवीन आजार सुरू झालाय त्याचे नाव आहे अम्ब्लोपिया (म्हणजेच एक डोळा आळशी होणे).
रडणाऱ्या मुलांना व्हिडिओ तसेच मोबाईल गेम किंवा अतिवेळ टीव्ही पाहू दिला जातो. त्याचे रडणे थांबते व तुमचे कौतुक पूर्ण होते पण मुलाचे नुकसान होते. सातत्याने प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे डोळ्यातील बाहुली लहान होते. त्यानंतर प्रकाश सहन न होऊन एक डोळ्यांची क्षमता कमी होऊ लागते. अशा वेळी डोळ्यातून नैसर्गिकरित्या येणारे ओनी बंद होऊन कृत्रिमरीत्या पाणी येऊ लागते. अश्यावेळी डोळ्याच्या कडा लाल होऊ लागतात डोळ्यांची नजर कमी होऊ लागते. अशा मुलांना *अम्ब्लोपिया* (म्हणजेच एक डोळा आळशी होणे) हा आजार होतो. कारण *अतिरिक्त प्रकाश पडून एक डोळा आळशी होतो आणि तो डोळा 80 टक्के निकामी होतो व नंतर कधीही दुरुस्त होत नाही.* म्हणून जागे व्हा मुलांना या पासून दूर ठेवा. (शिवाय या मुलांमध्ये हार्मोनल इम्बालन्स तयार होतो)
-डॉ तात्याराव लहाणे
(नेत्रतज्ञ जे जे हॉस्पिटल)
No comments:
Post a Comment