मुल्यशिक्षण
1) श्रमप्रतिष्ठा
१ वर्ग स्वच्छ ठेवणे
२ परिसर स्वच्छ ठेवणे
३ आईला घरकामात मदत करणे
४ बागकाम करणे कुंडीत रोपे लावणे
५ सार्वजनिक स्थळांची सफाई करणे ११ मजूर, कामगार यांची मुलाखत घेणे
६-भेटकार्डासारख्या वस्तू तयार करून विकणे
७ क्रीडांगण तयार करणे ८-खरी कमाई
९ वृध्द अपंगाना मदत करणे
१० स्वतःची कामे स्वतः करणे
१२ गाडगेबाबांच्या गोष्टी सांगणे
2) राष्ट्रभक्ती
१ राष्ट्रगीत पाठ करून घेणे.
२ राष्ट्रगीत ४८ ते ५२ सेकंदात स्पष्ट उच्चारात व योग्य तालासुरात
विद्यार्थ्यांकडून म्हणून घेणे.
३ प्रतिज्ञेचा अर्थ सांगणे.
४ स्वतंत्रदिनाची माहिती सांगणे. ५- राष्ट्रगीताचा अर्थ सांगणे.
६ वंदे मातरम् चा अर्थ सांगणे.
७- देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा घेणे ८- क्रांतिकारकांच्या कथा सांगणे.
९ महापुरुषांच्या कथा सांगणे. १० देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे.
११ स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगणे.
१२ वर्तमानपत्रातील या संबंधीच्या बातम्या / घटना वाचून दाखवणे.
3 ) सर्वधर्म समभाव
१ सर्व धर्मातील सणांची माहिती घेणे. २ सर्व धर्माच्या उपासनास्थळांची माहिती घेणे.
३ उपासना मंदिरांना भेटी देणे.
४ सर्व धर्माच्या प्रार्थना, नीति वचने यांचा संग्रह करणे. ५ समतेच्या घोषणाचा संग्रह करणे.
६ परिसरातील आवडत्या ठिकाणांना भेटी देणे.
७-त्या त्या सणांच्या दिवशी कार्यक्रम घेणे, संबंधीताना माहिती बोलाविणे.
८- गांधीजींची एकादश व्रते प्रार्थना म्हणून घेणे.
९ सर्व धर्म संस्थापकांच्या गोष्टी सांगणे.
१० आपल्या सणांना परधर्मियांना आपल्या घरी बोलवण्यास सांगणे.
4) वैज्ञानिक दृष्टीकोन
घटनांचा कार्यकारण भाव सांगणे उदा जलचक्र.
२ शास्त्रज्ञांची माहिती सांगणे,
३ घाणीमुळे रोग होतात हे सांगणे. ४-स्वच्छतेचे महत्व सांगणे.
५- सोपे प्रयोग करून दाखवणे
६-अंधश्रध्दा निर्मुलनाची माहिती देणे
७ पर्यावरणाकरिता वृक्षांचे फायदे सांगणे.
८- विज्ञान प्रदर्शन / जत्रा आदिंना भेटी देणे. ९-तंत्रसंस्थांना भेटी देणे.
१० आकाश निरीक्षण करणे.
११ प्रथमोपचाराची माहिती देणे.
१२ शोध व संशोधक यांचा तक्ता तयार करणे.
१३ शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगणे.
5) संवेदनशीलता
१- निसर्गाची माहिती सांगणे.
२ निसर्ग कविता ऐकवणे. ३-संतांच्या गोष्टी सांगणे.
४ समाजसेवकांच्या जीवनातील गोष्टी सांगणे.
५ श्रमजीवी व्यक्तींच्या भेटी घेणे.
६ अनाथाश्रम वृद्धाश्रम, सेवाभावी संस्थाची माहिती देणे.
७ बालवयात शाळा सोडलेल्या मुलांशी गप्पा मारणे. ८- शेजा-यांची माहिती घेणे.
९ वृक्ष लावून स्वतः चा वाढदिवस साजरा करणे.
१० परदुःखाची व अडचतींची जाणीव करून देणे.
११ प्राण्यांना त्रास न देण्याची सवय लावणे. प्राण्यांना पिंज-यात बंद करून न ठेवणे.
6) वक्तशीरपणा
(१) स्वतःचे काम स्वतः करणे
२) स्वतःचे वेळापत्रक तयार करणे
३) शाळेत वेळेवर उपस्थित राहणे ४) स्वतःची दिनचर्या लिहिणे
५) शाळेचे वेळापत्रक, बस, रेल्वेचे वेळापत्रक समजून घेणे
६) दररोजचा अभ्यास दररोज करणे ७) उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे
८) वक्तशीरपणाचे फायदे समजावून सांगणे
९) वेळेचे महत्व सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करणे १०) विनोबा भावे / गांधीजींच्या गोष्टी सांगणे
7) नीटनेटकेपणा
१ वर्गात रांगेने प्रवेश करणे. २ दप्तर व्यवस्थित ठेवणे.
३ स्वतःचे कपडे स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे
४- केस नीट ठेवणे (विंचरणे ).
५ पुस्तकाला आवरण (कव्हर) घालणे.. ६ सौंदर्यदृष्टीने वस्तूंची मांडणी करणे.
७ अक्षर सुंदर काढणे.
८ घरी, समाजात शाळेत शिस्त पाळणे.
९- सुविचारांचा संग्रह करणे
१० सेनापती बापटांच्या गोष्टी सांगणे.
8) संवेदनशीलता
१ निसर्गाची माहिती सांगणे. २ निसर्ग कविता ऐकवणे.
३-संतांच्या गोष्टी सांगणे.
४ समाजसेवकांच्या जीवनातील गोष्टी सांगणे. ५ श्रमजीवी व्यक्तींच्या भेटी घेणे.
६ अनाथाश्रम, वृद्धाश्रम सेवाभावी संस्थाची माहिती देणे.
७- बालवयात शाळा सोडलेल्या मुलांशी गप्पा मारणे. ८- शेजा-यांची माहिती घेणे.
९ वृक्ष लावून स्वतःचा वाढदिवस साजरा करणे.
१०- परदुःखाची व अडचतींची जाणीव करून देणे.
११ प्राण्यांना त्रास न देण्याची सवय लावणे. प्राण्यांना पिंज-यात बंद
करून न ठेवणे.
(9) वक्तशीरपणा
(१) स्वतःचे काम स्वतः करणे
२) स्वतःचे वेळापत्रक तयार करणे ३) शाळेत वेळेवर उपस्थित राहणे
४) स्वतःची दिनचर्या लिहिणे
५) शाळेचे वेळापत्रक, बस, रेल्वेचे वेळापत्रक समजून घेणे
६) दररोजचा अभ्यास दररोज करणे
७) उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे
८) वक्तशीरपणाचे फायदे समजावून सांगणे
९) वेळेचे महत्व सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करणे १०) विनोबा भावे / गांधीजींच्या गोष्टी सांगणे
(10) सौजन्यशीलता १ अभिवादन करणे, शिष्टाचार पाळणे. २ नम्रतेने हळू आवाजात बोलणे..
३ चुकल्यास क्षमा मागणे, काम झाल्यास आभार मानणे. ४ पाहुण्याचे स्वागत करणे.
५ अभिनय, नाट्य यांतून संवेदनांची जाणीव देणे.
६ आई-वडील व गुरुजनांचा आदर बाळगणे. ७ अंध व अपंग यांना मदत करणे.
८ बालिकादिन महिला दिन इ. उपक्रम बालसभेत सादर करणे.
९-२१मे सद्भावना दिवस यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणे.. १०- साने गुरुजींच्या गोष्टी सांगणे.
11) नीटनेटकेपणा
१ वर्गात रांगेने प्रवेश करणे.
२ दप्तर व्यवस्थित ठेवणे.
३ स्वतःचे कपडे स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे
४-केस नीट ठेवणे (विंचरणे).
५ पुस्तकाला आवरण (कव्हर) घालणे.
६- सौंदर्यदृष्टीने वस्तूंची मांडणी करणे.
७- अक्षर सुंदर काढणे.
८ घरी, समाजात, शाळेत शिस्त पाळणे.
९ सुविचारांचा संग्रह करणे १० सेनापती बापटांच्या गोष्टी सांगणे.
No comments:
Post a Comment