K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 9 April 2021

 Live You Tube Guidance Session for Std. XII English

Live You Tube Session for Std. XII English

Time⏰ - Link will be active on 7 p.m.

📅 (Date: 09-04-2021)


सत्राचे मुद्दे (विषय) :- 

✍️ 1) बारावी इंग्रजी विषयाचा पेपर कसा सोडवावा. 

✍️ 2) लिखाण करतांना काय काळजी घ्यावी. 

✍️ 3) तसेच लिखाणात होणा-या चुका कशा टाळाव्यात. 

       वरील विषयांवर इंग्रजी विषयातील तज्ज्ञ व्यक्तींद्वारे आज दि. 9 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी सात वाजता यु ट्युब च्या वरील लिंक वर लाईव्ह सेशन आयोजित केले आहे. तरी या सेशन चा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.


       A live session is organized for students of HSC board for giving important information about writing answers of English subject Activity sheet. Do join this session at 7 p.m. today by using the above  You tube link.


Source : WhatsApp

No comments:

Post a Comment