K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 19 April 2021

 उद्या पासून दूरदर्शन वर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या चॅनलवर १ ली  ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रम वर कार्यक्रम होणार आहे. 


वेळ खालीलप्रमाणे :

१०:३० ते ११.०० - पहिली ते पाचवी

११.०० ते १२.०० - ६ वी ते ९ वी व ११वी

१.०० ते २.००     - १० वी व १२ वी     


So Please forward your school students 

       शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा...मुले अभ्यास तर करतील...

एक उत्तम पालक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडा.

आपल्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे.

लिंक खाली दिलेली आहे.

धन्यवाद.


https://kpborase.blogspot.com/2020/04/pdf-of-text-books-all-subjects-download.html?m=1

No comments:

Post a Comment