आपल्या शाळेतील किती विद्यार्थी WhatsApp स्वाध्याय सोडवितात. तो रिपोर्ट पहा आणि तालुका व शाळा स्तरावरील रिपोर्ट पाहा...
महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) SWADHYAY - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana... 'स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम अेसेसमेंट' (स्वाध्याय) योजनेची सुरुवात ३ नोव्हेंबरला करण्यात आली होती.
दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमास अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून 20 आठवड्यांमध्ये 30 लाख विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांनी साप्ताहिक सराव आणि गृहशिक्षणास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यी या स्वाध्यायची आतुरतेने वाट पाहत असतात.
WhatsApp स्वाध्याय किती विद्यार्थ्यांनी सोडविला हे कसे पहाल? 👇
https://metabase.cgslate.com/public/dashboard/85f07666-6117-41a5-900d-c92b3589ae96
स्वाध्याय उपक्रम लिंक
WhatsApp स्वाध्याय ( इ.१ ली ते इ.१० वी ) सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टच करा.
https://wa.me/918595524519?text=Namaskar
WhatsApp स्वाध्याय कसा सोडवावा? नवीन विद्यार्थी कसे ॲड करावेत? माध्यम कसे बदलावे? 👈
आपल्या शाळेतील किती विद्यार्थी WhatsApp स्वाध्याय सोडवितात. तो रिपोर्ट पहा. 👇
तालुका व शाळा स्तरावरील रिपोर्ट पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
https://metabase.cgslate.com/public/dashboard/85f07666-6117-41a5-900d-c92b3589ae96
जिल्हास्तर डाटा पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
https://metabase.cgslate.com/public/dashboard/fbbeb6ec-3673-40f0-92ad-343e33fcdc42?
Ex - Disrict PUNE WEEK 15 Report 👇
Ex - District MUMBAI CITY WEEK 16 Report 👇
Ex - Mumbai suburban 👇
Ex - Thane District
Ex - Nashik District 👇
Ex - Aurangabad District👇
Ex- Kolhapur District 👇
Ex - Solapur
Ex - NAGPUR District👇
Ex -District Ratnagiri week 17 Report 👇
💥 स्वाध्याय (SWADHYAY) योजनेत कसे सहभागी व्हाल? जाणून घ्या. 👈
हे पण पहा - प्रत्येक शनिवार ची किशोर गोष्ट पहा. मागील सर्व गोष्टी पाहण्यासाठी येथे टच करा. 👈
💥 नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी बाबत...👇
https://drive.google.com/file/d/1SpwvyF5KwEsZH2ikGVcJ-l_m1X5CDmYi/view?usp=drivesdk
इ.१ली ते इ.८वी चे विद्यार्थी होणार विनापरीक्षा प्रमोट...👇
https://kpborase.blogspot.com/2021/04/blog-post_3.html
💥 *नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गात वर्गोन्नती - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.*👇
https://kpborase.blogspot.com/2021/04/9th-and-11th-class-students-promoted.html
🩺 *काळजी घ्या*
🏠 *घरीच थांबा*
😷 *नियमित मास्कचा वापर करा*
🧴 *वेळोवेळी हात स्वच्छ धुवा*
🔶 _*कोरोनाला हरवायचे आहे आणि देशाला जिंकवायचे आहे...*_ 🔶
*धन्यवाद*🙏
No comments:
Post a Comment