K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 15 April 2021

  जवाहर नवोदय विद्यालय निवडपरीक्षा 2021 (वर्ग ६वी) प्रवेशपत्र जारी...

( JNVST 2021 Admit card Released of the class VI )

        JNV इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा यापूर्वी 10 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती‌. परंतु प्रशासकीय कारणांमुळे आता ही परीक्षा 16 मे 2021 रोजी घेण्यात येईल. परंतु काही राज्यातील म्हणजेच मिझोरम, मेघालय, नागालँड या राज्यातील परीक्षा 19 जून 2021 रोजी घेतली जाईल. याची सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी याची नोंद घ्यावी.


कैसे डाउनलोड करें JNVST Admit Card 2021 (हिंदी में मार्गदर्शन)

चरण 1: आधिकारिक वेबसाइट navodaya.gov.in पर जाएं।


चरण 2: होम पेज पर, फ्लैश हो रहे 'Click here to download the Admit Card for class VI JNVST 2021' लिंक पर क्लिक करें।


चरण 3: नया पेज खुल जाएगा, कैंडिडेट्स कॉर्नर में 'Download Admit Card' पर क्लिक करें।


चरण 4: नए पेज पर पहुंच जाएंगे, यहां मांगी गई जरूरी डीटेल्स जैसे रजिस्ट्रेशन नंबर जन्म तिथि आदि भरें।


चरण 5: JNVST एडमिट कार्ड खुलेगा।

चरण 6: इसे डाउनलोड करें और आगे के लिए प्रिंट आउट लेकर अपने पास रखें।


जेएनव्हीएसटी 2021: प्रवेश पत्र डाउनलोड कसे कराल?  

How to download Admit Card? 👇

Step 1 - navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


Step 2 - मुख्यपृष्ठावर, अलीकडील अद्यतने विभागात जा.


Step 3 - या दुव्यावर क्लिक करा ज्यामध्ये असे लिहिले आहे: “VI Lateral प्रवेश निवड चाचणी - 2021 मधील प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा”. 


Step 4 - एक नवीन विंडो उघडेल.


Step 5 - लॉग इन करण्यासाठी आणि आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपले वापरकर्ता नाव user id आणि संकेतशब्द password आणि कॅप्चा captch माहिती प्रविष्ट करा. प्रवेशपत्र डाउनलोड होईल. 


हे पण वाचा- जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा प्रकियेविषयी अधिक माहितीसाठी येथे टच करा.


Where to download Admit Card? 👇


Download admit card 👈


प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈



No comments:

Post a Comment