'वर्क फ्रॉम होम' - शिक्षकांना शाळेत येण्याची आवश्यकता नाही...
कोरोना संक्रमणाचे वाढता प्रभाव लक्षात घेता 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यात लाॅकडाउन व संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. सदर 30 एप्रिल पर्यंतच्या संचारबंदी च्या कालावधीत शिक्षकांनी शाळेत न जाता घरुनच ऑनलाईन अध्यापनाचे काम करावे. Whatsapp स्वाध्याय उपक्रम, तसेच सुधारित निकषानुसार मूल्यमापन करुन निकालपत्रक तयार करण्याचे काम वर्क फ्रॉम होम करावे.
शिक्षकांनी संचारबंदी काळात शाळेत उपस्थित न राहता वर्क फ्रॉम होम करणेबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
अत्यंत महत्वाचे -
हे पण वाचा : नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापना बाबत... 👈
WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल? Step by Step Guide तसेच स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी येथे टच करा.
Work From Home आदेश
- धुळे विभाग सर्व जिल्हे - Click Here
- नाशिक विभाग सर्व जिल्हे - Click Here
- नंदूरबार जिल्हा आदेश - Click Here
- सोलापूर जिल्हा आदेश - Click Here
- कोल्हापूर जिल्हा आदेश - Click Here
- बुलढाणा जिल्हा आदेश - Click Here
- यवतमाळ जिल्हा आदेश - Click Here
- वाशिम जिल्हा आदेश - Click Here
- रत्नागिरी जिल्हा आदेश - Click Here
- अमरावती जिल्हा आदेश - Click Here
सदर कालावधीत शिक्षकांनी मुख्यालय सोडून जावू नये. असे आदेश देण्यात आले आहेत.
सदर संचारबंदी कालावधीत शिक्षकांनी शाळेत न जाता घरुनच ऑनलाईन अध्यापनाचे काम करावे. Whatsapp स्वाध्याय उपक्रम, तसेच सुधारित निकषानुसार मूल्यमापन करुन निकालपत्रक तयार करण्याचे काम वर्क फ्रॉम होम करावे.
No comments:
Post a Comment