K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 8 May 2021

 गुलाबपाणी...Rose water..🌹


... गुलाबाचे फूल जितके सुंदर मोहक, व नाजुक दिसतं, तसेच त्यांचे खुप मौल्यवान लाभहि आहे

... याच्यापासून . रोज वाॅटर.. गुलाब पाणी तयार केलं जातं. हे  आपल्या आरोग्याच्या, समस्या वर त्वचा व केसांच्या सौंदर्यासाठी फायदेशीर आहे... गुलाब पाणी दाहकविरोधि, आहे, चेहर्यावरील पिंपलचे डाग मिटवण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे

    ##डोळ्यांसाठि.. अपुरी झोप, कामाचा ताण, चिंता, काळजी, यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी कापसाचे बोळे तयार करून ते गुलाब पाण्यात बुडवून ते डोळ्यांवर ठेवून पंधरा मिनिटे पडुन राहा.  हळूहळू थंडावा तयार होतो. आणि. डार्क सर्कल कमी होतात..

        ###सुरकुत्याकमिकरण्यासाठि.... जीवनशैलीत बदल झाल्याने आजकाल व्रुद्धत्वाच्या खुणा चेहर्यावर दिसू लागतात. तेव्हा गुलाबपाण्याच्या वापरामुळे या सुरकुत्या कमी होतात. गुलाब पाण्यात

 चंदन, मुलतानी माती, कोरफड, मसुर पिठ. असे मिसळून हा लेप चेहऱ्यावर लावावे. व नंतर धूवावे

..चेहरा चमकतो.. वातावरणातील वाढतं प्रदुषण व धूळ, माति, यामुळे पिंपल्स,अॅक्ने, मुरूमे, यांचि समस्या सुरू होते, गुलाब पाणी अॅंटि आॅक्सिडंट आहे. त्यामुळे हे पाणि दररोज कापसाच्या फायांनि. चेहर्यावर लावावे. हळूहळू तेलकटपणा जातो. मुरुमे येत नाही..

    ##केसांसाठी ##फायदेशिर...गुलाबपाणी यात व्हिटॅमिन.ए,बी३,सी.,इ, मुबलक असतं. त्यामुळे हे  केसांच्या मुळाशी चोळून लावावे. आणि एक तासाने धुवून टाकावे. योग्य पोषण झाल्याने केंस वाढतात, पांढरे केस होणं थांबते कारण उष्णता निघून जाते.तसेच कोंडा होणे,  केस डॅमेज होणं थांबते.

          ##दातांसाठि ##फायदेशिर.... गुलाब पाणी त्वचेप्रमाणेच दातांवर हि चांगले काम करते.

गुलाबपाणी यामुळे दात व हिरड्या मजबूत होतात. पिवळे पणा जातो. नियमित गुलाब पाण्याने गुळण्या केल्यास  दुर्गंधी जाते , आणि दातातिल किडहि दूर होते.

...... गुलाब पाणी हे वेगवेगळ्या मिठाई मध्ये वापरून याचि चव वाढवली जाते..

...

पायांच्या टाचाना खोलवर भेगा पडतात. अशा वेळी. एका भांड्यात साधेपाणि घ्यावे आणि थोडं गुलाब पाणी टाकून. यात पाय बुडवून ठेवावे. थोड्यावेळाने बाहेर काढून मग साधि कोणतिहि कोल्ड क्रीम लावावे. हळूहळू भेगा भरून येतात.. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो. तेव्हा कोणत्याही सरबतात

 काही थेंब गुलाब पाणी टाकावे. पित्त होतं नाही, आणि पोटात जळजळ होत नाही

       जळवात हातांना होतोअशा वेळी सगळि कामे आटोपली की, एका वाटीत गुलाब पाणी घेऊन

 हाताचे पंजे बुडवून ठेवावे. हळूहळू जळवात बरा होतो..

.... तेव्हा अतिशय उपयुक्त असे सौंदर्य वर्धक, आरोग्य दायि  काॅस्मेटिक व औषध देखील आहे..


No comments:

Post a Comment