K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 8 May 2021

 उन्हाळा स्पेशल🌞

मार्च महिना  हा..हा.. म्हणता संपेल मग उन्हाचे तडाखे बसायला लागतील, तप्त झळा जाणवायला लागतील, ,उन्हाळा, येतो कि मग जिवाचि तगमग सुरू होते, घरात थंडाव्याकरता.. ,कूलर, ए.सि.,पंखे, चालू होतात.३ महिने सुसह्य जावेत म्हणून मग खुप काही उपाय शोधले जातात, आहार विहारात बदल केले जातात. तेव्हा आपणहि असेच काहि उपाय बघू . जेणेकरून उन्हाळा  सुखद जाईल...

        (१)..शरिरातिल ,,उष्णता,, कमि करण्याचे उपायः।  

धणे पावडर१०० ग्रँम,, जीरे पावडर५० ग्रँम,,बडिशोप५० ग्रँम.. सर्व एकत्रित करून  काचेच्या बरणीत भरून ठेवा, रोज रात्रि मातिच्या छोट्या मडक्यात भरून पाणि टाकुन त्यात एक चमचा टाका सकाळि कुस्करून गाळून प्या. वाटल्यास थोडि खडिसाखर टाका.. चहा बंद करा. हा प्रयोग एक महिना करून बघा.. उष्णता तर कमि होईलच सोबत किडन्या स्वच्छ होऊन अधिक कार्यक्षम होतिल...

      (२)..सकस व सहज पचेल असा आहार घ्यावा. रोज जेवणात. ताजे ताक असावे. मांसाहार टाळावा.उन्हाळाभर जेवणात पांढर्या कांद्याचि कोशिंबिर दहिटाकलेली असावी.(३) गुलकंदात प्रामुख्याने शीत गुणधर्म असल्याने देशि गुलाबाच्या पाकळ्यांचि गुलकंद रात्रि झोपतांना व सकाळि उठल्यावर खावा.(४) कोरफडिचा रस २;२ चमचे दिवसभरात केव्हाहि घ्यावा पिण्याच्या पाण्यात.. वाळ्याच्या मुळ्या धूवून घालाव्यात.

      (५) रोज रात्रि झोपतांना तळपायाला, गायिचे तूप किंवा एंरडेल तेल लावावे ..एक थेंब गायिचे तूप नस्य म्हणून नाकात व एक थेंब डोळ्यात घालावा.(६) पेयामद्ये कोकम सरबत, शहाळ्याचे पाणि, मधूर ताक, लिंबु सरबत, कैरिचे रूचकर पन्हे, हे मुबलक प्यावे.(७) आणि फळांमद्ये आंबा, द्राक्षे, टरबूज, खरबूज, डाळिंब, संत्रि, मोसंबि दरदोज खावित.

        (८)व्यायामामद्ये**/. नियमित शितलि, शितकारि कपालभाति, अनुलोम- विलोम प्राणायम करा. उष्णतेचा त्रास कधिच होणार नाहि.उजवि नाकपुडि बंद करून डावि जास्त वेळ ठेवा. कारण ती,, चंद्रनाडि आहे. त्यामुळे शरिरात गारवा तयार होईल.

        बाहेर पडतांना जवळ एक छोटा कांदा ठेवावा. आणि , डोळ्याकरता ,, गाँगल,, आवर्जून वापरावा. बाजारांत मिळणारि शीतपेये पिउ नये.।घरात मातिची सुरयी, माठ  पिण्याकरता वापरावा..

     मग बघा..👍 तुमचा *उन्हाळा* कसा सुसह्य, आल्हाद होतो..💐आरोग्यम धनसंपदा💐....

No comments:

Post a Comment