K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 8 May 2021

 CBSE Question Bank for Class X and XII

         CBSE board कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या सरावासाठी प्रश्नपेढी संच Question Bank विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. विद्यार्थी आपल्याला हव्या त्या विषयाच्या प्रश्नपेढी डाउनलोड करु शकतील.

CBSE Class 10th and 12th Board Exam 2021 Latest Update :    

         सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयवार प्रश्नपत्रिका आपल्या अधिकृत संकेतस्थळावर, cbse.nic.in वर जारी केली आहे. सीबीएसईने 12 विषयांसाठी प्रश्न बँक जारी केली आहे. जेष्ठ माध्यमिक विद्यार्थी जे १२ वीच्या बोर्ड परीक्षा २०२१ मध्ये बसणार आहेत ते प्रश्न बँक डाउनलोड करुन त्यानुसार परीक्षेची तयारी करू शकतात.

          कोरोना आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढी खूप मार्गदर्शक ठरणार आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी या Question bank डाउनलोड करुन अभ्यास करावा. Question Bank डाउनलोड करण्यासाठी विषया ला टच करा.

Question Bank For Class X

Subject list-

1) English

2) Science

3) Mathematics


Question Bank For Class XII

Subject list-

1) Business Studies

2) Physical Education

3) Political Science

4) History

5) Sociology

6) English Core

7) Mathematics

8) Accountancy

9) Economics

10) Chemistry

11) Computer Science

12) Informatics Practices


All the very best to all dear students

1 comment: