K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 9 May 2021

महाराष्ट्र शासन निर्णय सर्व 

विभाग/G.R./Dt.07/05/2021

अ.क्र.

विभागाचे नाव

शिर्षक

जी.आर. दिनांक

डाऊनलोड

1

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन 2021-22 वर्षाकरीता केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याअंतर्गत असलेल्या बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप आणि सेंटरची औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकिरकेपुणे या संस्थेस तुकडया सुरु करण्यास इरादापत्र ( LOI ) देण्याबाबत.

07-05-2021



2

वित्त विभाग

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक (गट अ) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2016 ची स्थिती दर्शविणारी सर्वसमावेशक पंचवार्षिक तात्पुरती जेष्ठतासूची.

07-05-2021



3

वित्त विभाग

तात्पुरते निवृत्तिवेतन /कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार प्रत्यार्प्रित करणेबाबत....

07-05-2021



4

सामान्य प्रशासन विभाग

राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.सेभा.पो.सेभा.व.से व महाराष्ट्र राज्य शासकीय/ निमशासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2021 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत ..

07-05-2021



5

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशासकीय कर्मचारी संघटना या संघटनेस शासन मान्यता देण्याबाबत....

07-05-2021



6

सामान्य प्रशासन विभाग

विशेष अनुमती याचिका क्र.28306/2017 मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत.

07-05-2021



7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील प्राचार्य यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

07-05-2021



8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता/ विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

07-05-2021



9

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

07-05-2021



10

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालकआरोग्यसेवानाशिक मंडळनाशिक यांच्या अधिपत्याखालील ग्रामिण रुग्णालय / उपजिल्हा / जिल्हा रुग्णालयातील दंतचिकित्सा विभागातील 38 अस्थायी पदे पुढे चालू ठेण्याबाबत

07-05-2021





No comments:

Post a Comment