K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 3 May 2021

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121पदांची भरती | BHARTIYA STATE BANK OF INDIA CLERK RECRUITMENT 2021 

नमस्कार मित्रांनो 

         भारतीय स्टेट बँक मध्ये 'कनिष्ठ सहकारी पदांच्या' एकूण  5121 जागांची महाभरती निघालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, या बँकेत विवीध पदांची भरती निघालेली आहे त्यामध्ये एसबीआय क्लार्क, ज्युनियर असोसिएट म्हणजेच लिपिक कस्टमर सपोर्ट अंड सेल्स अशा विविध पदांची भरती निघाली आहे त्याची सविस्तर माहिती खाली वाचू शकता.

BHARTIYA STATE BANK OF INDIA CLERK RECRUITMENT 2021 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण जागा  - 5121

त्या पैकी महाराष्ट्रात एकूण - 

विविध पदांचे नावे - 640

उर्वरित - पूर्ण भारत भर

कोणत्या पदांसाठी भारतीय स्टेट बँक मध्ये जागा निघाल्या आहेत - 

कनिष्ठ सहकारी पद ( क्लार्क )

SBI Clerk पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे -  

कोणत्याही मान्यता प्रत पात्र विद्यापीठांमधून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक म्हणजे आपण कुठल्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.

स्टेट बँक मध्ये अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे - 

आपले वय किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्ष असणे आवश्यक आहे जर आपण मागासवर्गीय कोट्यातून भरत असाल तर तुम्हाला तीन ते पाच वर्ष सूट मिळेल.

नोकरीचे ठिकाण -  महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतभर

एसबीआय क्लर्क पदासाठी अर्ज  करण्याची शेवटची तारीख काय आहे - 17 May 2021

अर्ज करण्यासाठी फीस किती आहे -

 सर्वसाधारण कोट्या मधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला 750 एवढी ऑफिस आहे जर आपण मागासवर्गीय खोट्या मधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची फीस नाही.

पगार किती आहे - पगारासाठी आपण अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

एसबीआय लिपिक परीक्षा कधी आहे - जून 2021 असेल अधिकृत परीक्षेचे वेळापत्रक आपण लॉग इन केल्या नंतर कळेल  किंवा आपल्याला मेसेज येईल .

SBI मुख्य परीक्षा कधी आहे   - मुख्य परीक्षा 31 जुलै 2021 ला आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या

अर्ज कसा करावा / करण्याचा पत्ता  -  अर्ज करण्यासाठी ऑनलाईन वेबसाइटला भेट देऊन आपण ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

➡️  येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

➡️  येथे क्लिक करा

एसबीआय क्लर्क भरती 2021 ची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

➡️  येथे क्लिक करा

मित्रांनो एक विनंती आहे सर्व गरजु मित्रांना शेअर करा.

No comments:

Post a Comment