मोबाइलची स्क्रीन लॅपटॉप/ कॉम्पुटरवर घेणे
1) मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे.किंवा खालील लिंक वर क्लिक करून अँप डाउनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.sand.airdroid
2) आता मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.
3) मोबाईल च्या सेटिंग मधील more या मधील tethering portable hotspot चालू करावे.
4) आता लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबत connect करावे.laptop ला हा connection tap taskbar वर असतो.
5) मोबाईल ला कनेक्ट झाल्यावर आता airdroid अँप ओपन करावे.
6) app मध्ये airdroid web या टॅब खाली 192.168.असा नंबर address दिसतो .
तो लक्षात ठेवावा किंवा
7) लॅपटॉप च्या browser मध्ये ( google chrome/ firefox)
Address बार मध्ये type करावा
8) आता address type केला की लॅपटॉप वर enter दाबावे.
9) मोबाईल वर accept किंवा decline हा मेसेज येईल .
10) तेथे acceptकरावे,
File,app screenshot असा display लॅपटॉप वर दिसेल.
11) त्यापैकी screenshot वर clik करावे,
मोबाईल वर start now असा मेसेज येईल त्याला start करावे.
12) तुमचा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल.
13) full screen साठी option symbol select करावा.
14) आता airdroid app मधून back येताना exit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit no म्हणावे.
15) मग इतर स्क्रीन,अँप्स वापरण्यासाठी home button ने back यावे.
16) अशा पद्धतीने तुमचा लॅपटॉपला mirror झालेला असेल
17) अजूनही आपण इंटरनेट चालू केलेले नाही.
18) परंतु नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व function वापरा.
19) Table pc साठी हीच पद्धत वापरता येते.
20) फक्त pc ला wifi port नसते म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत घ्यावे लागेल म्हणजे आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने कनेक्ट करता येईल.
No comments:
Post a Comment