K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

 आपल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याचे Whatsapp


  सर्वप्रथम WhatsScan for Whatsapp हे 8.37 Mb चे app आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.


https://play.google.com/store/apps/details?id=com.whatscan


आपल्या मोबाइलमध्ये ॲप ओपन केल्यावर English भाषेची  निवडा करा. व् त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.


 यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल.


 ज्याचे व्हॉट्सॲप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील whatsapp open करावे.


 उजव्या बाजूच्या तीन ठिब वर click करुन whatsaap web निवडावे।त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे.


कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सॲप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.


 ज्याचे व्हॉट्सॲप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सॲपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता. 


यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास ॲपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.

No comments:

Post a Comment