K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

कॉम्प्युटरचा स्पीड कसा वाढवावा ?

        आपला कॉम्प्युटर बरंच काळ वापरला तसेच नवीन नवीन अप्लिकेशन इन्स्टॉल केले व रिसायकल बिन मधील डाटा व टेम्पररी फाईल्स वेळचे वेळीस डिलीट केल्या नाहीत तर संगणकात बिनकामाच्या फाईल्सची संख्या वाढून कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.

त्यासाठी......


1) प्रथम माय कॉम्प्युटर ओपन करणे.


2) यातील एक ड्राइव्ह डिस्क क्लीनअप साठी निवडावा.


3) त्यावर राईट क्लिक करून प्रोपर्टीवर क्लिक करणे.


4) त्यानंतर ओ एस प्रोपर्टीमधील डिस्क क्लीनअप या बटणावर क्लिक करावे.


5) त्यानंतर थोडा वेळ प्रोसेसिंग चालू राहील त्याद्वारे कॉम्प्युटर मधील नको असलेल्या फाईल शोधल्या जातात.


6) अशा फाईल डिस्क क्लीनअप मध्ये दाखवल्या जातील तेथील सर्व चेक बॉक्स वर क्लिक करणे.


7) नंतर ओके या बटणावर किल्क करणे.याद्वारे नको असलेल्या सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.तसेच री सायकल बिन मधील सुद्धा सर्व फाईल्स डिलीट केल्या जातील.


8) यामुळे कोणत्याही महत्वाच्या files delete होत नसून टेम्पररी file नष्ट होतात.

No comments:

Post a Comment