Android Apps संगणकावर कसे वापरावे ?
मोबईल ,टॅब्लेट किंवा Touch Screen Projecter Pen शिवाय Interactive E learning
मित्रांनो, आपण आपल्या Android मोबईल वरील Google Play Store वापरतो..या Play Store वर आपण Educational Apps असे Search केल्यास आपल्याला अमर्याद शैक्षणीक Apps सापडतात.ते आपण Download करून आपल्या मोबईल किंवा टॅब्लेट वर वापरतो. पण हे Android Apps आपण आपल्या laptop किंवा Pc वर सुद्धा वापरू शकतो.सोबत यात लोकप्रिय ॲप Whats app आपल्या laptop किंवा Pc वर सुद्धा वापरता येते. याशिवाय मुलांसाठी विविध Games सुद्धा यात उपलब्ध आहेत. Android Apps आपल्या laptop किंवा Pc वर कसे वापरता येते ते आपण पाहूया .
यासाठी आपण इंटरनेट वरून Blue Stack हे Software डाऊनलोड करून Install करावे .
हे Blue Stack आपल्या संगणकावर सुरु झाले की तेथे मोबईल सारखे Apps Store येते. तेथून आपण शैक्षणीक Apps शोधून Install करावेत व त्याचा वर्ग अध्यापनात वापर करावा.
सर्वात महत्वाचे आपण आपल्या laptop किंवा Pc ला Projecter जोडू शकतो व Interactive E learning चा आनंद मुलांना मोबईल ,टॅब्लेट किंवा Touch Screen Projecter Pen शिवाय देऊ शकतो. व तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य विद्यार्थ्याना प्राप्त होतो.
Bluestacks सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment