K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

 ब्लॉगवर Slideshow कसा ॲड करावा ?


I) प्रथम आपणास ज्या फोटोज चा Slideshow ठेवायचा आहे , ते फोटो तयार ठेवा.

त्यानंतर खालील साईटवर जा. 

www.Slideful.com

या साईटवर गेल्यास आपणास Choose file या बटणावर क्लिक करून एक -एक फोटो Upload करा.

( लक्षात घ्या, की आपण येथे फक्त 10 च फोटो Upload करू शकतो.)

त्यानंतर  खालील Next बटणावर क्लिक करा.


II) पुढील पेजवर आपणास दोन ऑप्शन दिसतील, 

1) Normal Slideshow 

2) Simple news Slideshow 

त्यापैकी Simple news Slideshow या बटणावर क्लिक करा.


III) पुढील पेजवर आपणास विविध  Steps दिसतील. 

त्यात

 Size

Slide design

Button and Text Location 

Back and Forward Buttons

Colours 

असे विविध बटण दिसतील त्यात हवा तो बदल करा.

Step 6 मध्ये Slide transition या बटणावर क्लिक करून आपणास Slideshow चा हवा Effect निवडा.

लक्षात ठेवा ,त्या Steps पैकी तुम्हाला हव्या त्या Steps मध्येच बदल करा.

उरलेल्या रिकाम्या ठेवा.

खाली Save and Next या बटणावर क्लिक करा.


IV) पुढील पेज वर Images with no copy right problems या शिर्षकाखाली 

Click here to follow path या बटणावर क्लिक करा.


V) त्यानंतर Get the Html code या बटणावर क्लिक करा.


VI) आपणास दोन Html code मिळतील त्यातील पहिला Html code काॅपी करा , व Blog लेआऊट मध्ये जाऊन Html java Script Gazzet निवडून code पेस्ट करा.व Save या बटणावर क्लिक करा. 

आपला Slideshow तयार.

No comments:

Post a Comment