K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 22 January 2021

 आहारातून उपचार.... हो हे शक्य आहे. आजार त्यासंबंधीत आहार कसा असावा?


पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील. अनुभवाचे उपचार आहेत. एका वेळी एकच उपाय करणे.


)  *आम्लपित्त* 

काळी  मनुका, आलं, थंड  दुध, आवळा, जिरे  खा. चवीचवीने  थोडे  थोडे  पाणी  पिणे.


)  *मलावरोध*

पेरु, पपई, चोथा / फायबरयुक्त असलेले अन्नदुध + पाणी  किंवा  दुध + तुप. कोमटपाणी + त्रिफळा  चूर्ण  घ्या. पोटाचे  व्यायाम  कराटाँयलेटला  बसल्यावर  श्वास  रोखून  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.


)  *हार्टअटैक / ब्लॉकेज*

लसूण, कांदा, आलं  खा. रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत. रक्ताभिसरण  उत्तम  होते.


)  *डिसेन्टरी / जुलाब*

भिमसेनी  कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या. लगेच  गुण  येतो.


)  *खोकला*

/  काळीमिरी  चोखा. दिवसातून  तीन वेळा. खोकला  थांबतो.


)  *मुळव्याध*

नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  /   वेळा  घ्या. चांगला  गुण  येतो. रामदेव  बाबांचा  उपाय  आहे. देशी  गाईचे तुप दूधातून किंवा कोमट पाण्यातून घ्या.


)  *दारूचे  व्यसन*

वारंवार  गरम  पाणी  प्या. तसेच  दारू पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच पाणी प्या. / महीन्यात दारू सुटेल.


)  *डोळे  येणे*

डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा. आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा. संसर्ग  वाढणार  नाही.


)  *स्टोन / मुतखडा*

पानफुटीची  पाने  खा. कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या. काटेरी  गोखरूचे  फळ  काढा  करून  प्या.


१०)  *तारूण्यासाठी*

भाज्यांचा  रस, आरोग्य  पेय, फळे  खा.  गव्हांकुराचा  रस, Green Tea  प्या.


 

No comments:

Post a Comment