K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

गुगल फार्म तयार करणे

आज आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा हे शिकणार आहोत.

1. गुगल फॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते असले पाहिजे.

2. युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने G- mail खाते Login करावे.


        G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने दाखविल्या प्रमाणे Google Drive वर क्लिक करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन होईल.


3. Google Drive ओपन झाल्यानंतर New वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील Google Form वर क्लिक करावे


4. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय टाईप केला आहे.


5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या प्रमाणे माहिती Edit करावी. इमेज मध्ये बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी Done वर क्लिक करावे.


6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते 4 थी पर्यंतच्या वर्गांची माहिती त्यात भरावी.


वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी Send form वर क्लिक करावे.


7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल. Link to Share या खाली आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती Copy करुन ठेवावी. त्यानंतर Done वर क्लिक करावे.


8. त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो. इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा झालेली माहिती आपणास संंकलन होवून Excel फॉरमॅट मध्ये मिळते.


9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक डिझाइन करु शकतो.


        अशा प्रकारे गुगल फॉर्म ने टपाल गोळा करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस होतील व मोठया प्रमाणात कागदाची बचत होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.

No comments:

Post a Comment