K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 26 January 2021

Whatsapp संगणकावर कसे वापरावे ?



1) प्रथम आपल्या computer वर Google Chrome मधून www. google.com ही वेबसाईट open करा.


 2) मग web.whatsapp.com ही  website open करा.


3) आता आपल्या computer वर barcode आलेला दिसेल.


4) आपल्या मोबाइलचा whatsapp open करा, whatsapp च्या Screen वर उजव्याबाजूस 3 टिंबा वरती क्लिक करा,आता whatsApp web हा पर्याय निवडा.


5) आता तुमच्या मोबाईलवरचा camera सुरु झालेला दिसेल.हा camera तुमच्या computer वरच्या barcode समोर पकडुन scan करा.


6) आता तुमच्या computer वर तुमच्या मोबाईलवरचा whatsapp चालू होईल.

No comments:

Post a Comment