K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 26 January 2021

 व्हाट्सॲप वरील मेसेज कसे जतन करावे ?


मित्रांनो

व्हाट्सॲप वर खुप महत्वाचे मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव्ह करावे हा तुम्हाला  नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.

WPS Office नावाचे अतिशय सुंदर ॲप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा.

यात

*Pdf


*word


*Excel


*power point


सर्व फॉर्मट सपोर्ट होतात


       पध्दत :-

  ●  तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल.


● WPS OFFICE   हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला

➕ असे चिन्ह दिसेल

या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील

1) new spreadsheet


2) new presentation


3) new memo


4) new documents


वरील चार पर्यायांपैकी

4) new documents वर क्लीक करा तुम्हाला Blank व custom templates  हे दोन पेज दिसतील

Blank वर क्लीक करा.

               ↓

word format चे पेज ओपन होइल.        

               ↓

या पेजवर जावुन काही क्षण पेजवर बोट दाबुन धरा.

                ↓

तुम्हाला select = select all = paste

हे तीन पर्याय दिसतील.

पैकी  paste  हा पर्याय निवडी व paste ला क्लीक करा.


तुमचा मँसेज कॉपी झाला.

                 ↓

याच स्क्रिनवर खालच्या भागात मधोमध tool हे option आहे. त्यावर क्लीक करा.

                  ↓

तुम्हाला save as असे option दिसेल त्यावर क्लीक  करा.

                  ↓

आता तुम्हाला

*phone


*SD card


*my documents


असे तीन पर्याय दिसतील

शक्यतो SD card (memory card)  हाच पर्याय निवडा.

Memory Card नसेल तर phone ( phone memory)

हा पर्याय निवडा.

                    ↓

तुमच्या फाइलला मनपसंत नाव द्या.  तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली.

तुमच्या माहितीचे ई-पुस्तक तयार झाले.


आता पुन्हा याच ई-पुस्तकात नवीन मँसेज सेव करायचा असेल तरपुन्हा सांगितल्यानुसार  कॉपी करा.  

                  ↓

   तुमच्या मोबाईलच्या

file browser  मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा

                 ↓

क्लीक करुन else office  मध्ये ओपन करा.

                 ↓

ई-पुस्तक ओपन होइल.

                 ↓

याच स्क्रिनवर खालच्या उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल.  त्यावर क्लीक करा.

                  ↓

Mobile keyboard ओपन होइल.

                  ↓

Keyboard वरील enter चे बटन दाबुन  स्क्रिनवरील कर्सर   खाली आणा.

                   ↓

वर सांगितल्यानुसार पुढील सर्व कृती करा.

                   ↓

अशा रीतीने तुम्ही दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता.

                   ↓

डेटा केबल किंवा ओटीजी केबल द्वारे ही फाईल कम्प्युटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता

तेही अतीशय कमी जागेत

mb मध्ये नाही kb मध्ये.

No comments:

Post a Comment