K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 25 January 2021

ई- प्रमाणपत्र (e-Epic-  डिजिटल वोटर कार्ड) कसे डाउनलोड कराल ?


           देशात 25 जानेवारी रोजी मतदार दिवस म्हणून (Voters Day) साजरा केला जातो.गेल्या 25 जानेवारीला (मतदार दिनाला) देशात डिजिटल वोटर कार्ड (Digital Voter card) (e-Epic इलेक्ट्रॉनिक इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी ऍप (ई-इपिक) लाँच केलं गेले. मतदार हे डिजिटल वोटर कार्ड आधार कार्डप्रमाणे डाउनलोड करू शकतो. निवडणूक आयोगाकडून सोमवारी  लाँच केलं जाईल.

     ई-इपिकच्या वापरासाठी खास प्रक्रिया आणि काही नियमांचं पालन करावं लागेल. डिजिटल वोटर कार्डसाठी मतदाराला आपल्या संपूर्ण माहितीची पडताळणी करावी लागेल. मतदाराच्या मोबाईल नंबरसह, त्याचा ईमेल आयडीही देणं अनिवार्य आहे.

     प्रक्रियेअंतर्गत मतदाराचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये नोंदवल्यानंतर, त्याला एका ऍपद्वारे मेल आणि फोनवर मेसेज मिळेल. यात सुरक्षेच्या दृष्टीने पासवर्ड आणि ओटीपीची सुविधाही असणार आहे. दोन क्यूआर कोडही असणार आहेत. यात वोटर्सची संपूर्ण माहिती आणि त्याच्या भागाची माहिती असणार आहे.

    निवडणूक आयोगाने वोटर आयडी कार्डच्या हार्ड कॉपीचाही पर्याय ठेवला आहे. त्यासाठी 25 रुपये शुल्क भरावं लागेल. या डिजिटल सुविधेमुळे कार्ड हरवण्याची नंतर पुन्हा मिळवण्याच्या समस्येपासून सुटका होणार आहे.


💥 ई-मतदान ओळखपत्र (e-Epic) कसे डाउनलोड कराल? 


💥 ई-मतदान (e-Epic) ओळख पत्र डाऊनलोड करण्यासाठी कार्यपद्धती 1

💥 ई-मतदान (e-Epic) ओळख पत्र डाऊनलोड करण्यासाठी कार्यपद्धती 2

e-EPIC डाउनलोड करण्यासंदर्भातील मार्गदर्शक PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


HOW TO DOWNLOAD e-EPIC? 

    Citizens can download e-EPIC from 

https://nvsp.in/ 

• Voter Helpline Mobile app (Android/iOS)

https://voterportal.eci.gov.in/


WHO ARE ELIGIBLE FOR e-EPIC?

• All general Voters who have valid EPIC

• 25th to 31st Jan 2021 : Only new electors registered during Special Summary Revision 2021 and having unique mobile number in Eroll.

• 1st Feb 2021 onwards: All General electors


BENEFITS TO CITIZENS

• Alternate and faster mode of obtaining

Electoral Photo Identity Card in a digital format

• Equally valid as a proof of document for voter

identification

• Can be printed at the convenience of the voter

and can bring it as proof during polling

• Self-service model

No comments:

Post a Comment