K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 26 January 2021

ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्ट देऊन ब्लॉग बनवू सुंदर.

 
HTML  चा वापर करून  टेक्स्ट  इफेक्ट देणे  - हलणारी अक्षरे 

          फक्त  खाली दिलेल्या सुचनेनुसार प्रोसेस  करा-

 ■ सुचना -

                    खाली अक्षरांना  हलणारे  इफेक्ट  कसे द्यायचे  याबाबत  सोपे व जास्तीत जास्त  वापर  होणारे चार इफेक्ट  दिलेले आहेत.  हे इफेक्ट  ब्लॉग वर  ॲड केल्यावर  आकर्षक  ब्लाॅग रचना दिसते.

         खाली प्रत्येक  इफेक्ट  व त्याचा कोड दिलेला आहे.  आपण  हा इफेक्ट  आपल्या  ब्लॉगवर  Page  किंवा  Post  मध्ये  ॲड  करु  शकतो.

          सर्वप्रथम  जो इफेक्ट  द्यायचा आहे , त्याचा कोड copy करा. तो तुमच्या  colour  note किंवा  कोणत्याही  ठिकाणी  paste  करून  त्याठिकाणी Edit  करा.

            edit  करताना  'बोरसे'  या शब्दाच्या  ठिकाणी  फक्त तुमचा मेसेज  जो असेल तो टाईप  करा.  तुम्ही  जो मेसेज  टाईप  केला आहे,  त्या मेसेजलाच  running  effect  दिसुन  येतो.

             तयार  केलेला मेसेज  copy  करा. ज्या page  ला  अथवा  post ला  इफेक्ट  द्यायचा आहे , ते पेज ओपन करा. त्यामध्ये  compose  च्या  बाजुला HTML ला क्लिक करा.  त्यामध्ये  तुम्ही  बनवलेला मेसेज  paste  करा. वरील  Publish बटणवर क्लिक करा.  इफेक्ट  तयार  होईल.


1. हलणारी अक्षरे(running text ) : डावीकडून उजवीकडे

● कोड ( code ) -


<marquee behavior="scroll" direction="right ">  बोरसे  </marquee>



2. हलणारी अक्षरे ( running text ) : उजवीकडून डावीकडे

●कोड(code ) -


<marquee behavior="scroll" direction="left">  बोरसे  </marquee>


3. हलणारी अक्षरे(running text ) : खालुन वर


● कोड ( code ) -


 <marquee behavior="scroll" direction="up">  बोरसे  </marquee>


4. हलणारी अक्षरे ( running text ) : वरुन  खाली


● कोड ( code ) -


<marquee behavior="scroll" direction="down">  बोरसे  </marquee>


5.Alternate


●कोड ( code ) -


<marquee behavior="alternate">  बोरसे  </marquee>


■ HTML ने इमेज  (image ) ला इफेक्ट  देणे  ■


   ■ सुचना -

                       post किंवा  page  मधील इमेज  ला हलणारे  इफेक्ट  देणे  सोपे  आहे. . पुढील  प्रोसेस  करा....

                           सर्वप्रथम  compose  मध्ये  असताना  image  च्या  आयकॉन  वर क्लिक करून  इमेज  घ्या. इमेज  लोड झाल्यावर  त्या इमेजला आपल्याला  इफेक्ट  द्यायचा आहे.

                              खाली  कोड दिलेले आहेत. . त्यातील  कोडचा पहिला  भाग म्हणजे  (इमेज च्या वरील)   हा  html ला क्लिक केल्यावर  त्याच्यात जो कोड तयार  आहे त्याच्या  सुरवातीला  पेस्ट  करा... त्यानंतर कोडचा दुसरा भाग (इमेज च्या  खालील )  सर्व कोड च्या  शेवटी  पेस्ट  करा  व सेव्ह करा. .... इफेक्ट तयार होईल. .




 1.इमेज - डावीकडून उजवीकडे  हलणारी 


   ● कोड ( code ) -

 <marquee behavior="scroll" direction="right">

इमेज

</marquee>

  2 . इमेज - उजवीकडून डावीकडे  हलणारी 


● कोड ( code ) -

<marquee behavior="scroll" direction="left">

 इमेज

 </marquee>

  3. इमेज - खालुन वर हलणारी 


● कोड ( code ) -

<marquee behavior="scroll" direction="up">

 इमेज

 </marquee>

  4. इमेज - वरुन खाली हलणारी 


● कोड ( code ) -

<marquee behavior="scroll" direction="down">

इमेज

 </marquee>

5. इमेज- डाव्या व उजव्या बाजूला  सरकणारी(alternate ) 


● कोड ( code ) -

<marquee behavior="alternate">

इमेज

</marquee>


अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाचा आधार घ्या.


http://www.htmlmarquee.com/colorful2.php


संकलित

No comments:

Post a Comment