K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 26 January 2021

 मेमोरी कार्ड (Memory Card) मध्ये अमर्याद गाणी साठवा !

आजकाल  प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये क्षमतेनुसार गाणी साठवत आहे. काही जणांना वाटते कि आपली मोबाईल मध्ये आपल्या आवडीची सर्व गाणी असावी.  सरासरी एका MP3 गाण्याची साईज 5-7 Mb असते. या हिशोबाने एका एका 1 GB मेमोरी कार्ड मध्ये जवळपास 200-250 गाणी आपण साठवू शकतो.

जर आपण एक MP3 गाण्याची साईज 1 MB किंवा त्यापेक्षा कमी केल्यास कमीत कमी 1000 (अक्षरी एक हजार फक्त ) गाणी साठवू शकतो. या साठी आपल्याला अशा एका सॉफ्टवेअर ची आवशकता आहे कि जो MP3 फाईल ला कमी साईज मध्ये कन्वर्ट करतो. बराच वेळ शोध घेतल्यावर मला एक सॉफ्टवेअर सापडले. साईज फक्त 2 MB पेक्षा कमी असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी  या लिंक वर क्लीक करा.
डाऊनलोड पूर्ण झल्यावर इंस्टाल करा.

सॉफ्टवेअर ओपेन करून तुमच्या आवडीचे एखादे गाणे Addकरा आणि राईट साईटला दिलेल्या ऑप्शन मधून Bitrate  वर क्लिक करून तुमच्या आवडी नुसार bit सेलेक्ट करा. 24 bit क्वालिटी च्या मानाने ठीक आहे.
bit सेलेक्ट झाल्यानंतर. वर दिलेल्या Resize बटना वर क्लिक करा.
असे केल्याने तुमच्या MP3 फाईल ची साईज कमी होईल आणि तुम्ही 1GB कार्ड मध्ये कमीत कमी 900-1000
गाणी साठवू शकतो

https://www.4shared.com/get/gUvbvsQK/MP3Resizer_v183.html

No comments:

Post a Comment